सेवांची माहिती

नागेबाबा मल्टिस्टेट सेवांची माहिती

नागेबाबा मल्टिस्टेट मोफत लॉकर सुविधा

मोफत लॉकर सुविधा

आपल्या जवळच्या भागात सर्वोत्तम आणि ३६५ दिवस  मोफत लॉकर सेवा   सुट्टीच्या दिवशीही सकाळी लवकर व  संध्याकाळी उशिरापर्यंत सेवा उपलब्ध !
नागेबाबा मल्टिस्टेट ठेव योजना

ठेव योजना

“नागेबाबा मध्ये ठेव पूर्ण सुरक्षित; सुयोग्य कर्ज वितरण व गुंतवणूक नियोजनामुळे आपले कष्टाचे पैसे गरजेनुसार तत्काळ उपलब्ध.”
नागेबाबा मल्टिस्टेट नागेबाबा सुरक्षा कवच

नागेबाबा सुरक्षा कवच

"अपघाती मृत्यूवर ₹10 लाखापर्यंत व उपचारासाठी ₹5 लाखापर्यंत सहाय्य. संस्थेचे ₹15,000 शेअर्स ठेवल्यास मोफत सुरक्षा कवच"
नागेबाबा मल्टिस्टेट कर्ज योजना

कर्ज योजना

"जलद मंजुरी, कमी व्याजदर आणि सुलभ हप्ते! आपल्या सर्व गरजांसाठी विश्वासार्ह व पारदर्शक कर्ज सुविधा."
नागेबाबा मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग सुविधा

मोबाईल बँकिंग सुविधा

"वेगवान, सुरक्षित व सोपी सेवा! NEFT-RTGS, IMPS, बिल पेमेंट आणि फंड ट्रान्स्फर सुविधा एका क्लिकमध्ये."
नागेबाबा मल्टिस्टेट Whatsapp बँकिंग

Whatsapp बँकिंग

"जलद, सोपी व २४x७ सेवा! खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट व स्टेटमेंट आता फक्त एका मेसेजवर."
नागेबाबा मल्टिस्टेट सोनेतारण सुविधा

सोनेतारण सुविधा

"नागेबाबा गोल्ड लोन—सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध! प्रति तोळा ₹1,00,000 पर्यंत, जलद प्रक्रिया, कमी कागदपत्र व पूर्ण पारदर्शक व्यवहार."
नागेबाबा मल्टिस्टेट रिकरिंग डिपॉझिट (SIP)

रिकरिंग डिपॉझिट (SIP)

"सुरुवात छोटी, फायदा मोठा! ₹500 ते ₹1,10,000 पर्यंत आरडी सुविधा आणि डेली कलेक्शनमधून सोयीस्कर हप्ता भरण्याची सेवा उपलब्ध."
नागेबाबा मल्टिस्टेट डेली कलेक्शन

डेली कलेक्शन

"नागेबाबा डेली कलेक्शन सुरू करा आणि व्यवसायाचे भविष्य सुरक्षित करा! 30 एन्ट्रीनंतर कमिशनशिवाय तत्काळ रक्कम मिळवा."
नागेबाबा मल्टिस्टेट डिजिटल अकाउंट ओपनिंग

डिजिटल अकाउंट ओपनिंग

"आता खाते उघडा जलद, सोप्या व पेपरलेस प्रक्रियेत! KYC, व्हेरिफिकेशन व अकाउंट अँक्टिव्हेशन सर्व काही ऑनलाइन."
नागेबाबा मल्टिस्टेट AI Calling

AI Calling

"AI Calling— स्मार्ट, जलद व अचूक कॉल सेवा! ग्राहकांशी तत्काळ संवाद, अपडेट्स व फॉलो-अप्स आता पूर्णपणे ऑटोमेटेड."
नागेबाबा मल्टिस्टेट E-KYC

E-KYC

"eKYC—वेगवान, सुरक्षित व पेपरलेस पडताळणी प्रक्रिया! मोबाईलवरून काही मिनिटांत ओळख पुष्टी करून खाते किंवा सेवा त्वरित सक्रिय करा."
नागेबाबा मल्टिस्टेट Shares Department

Shares Department

गेली १५ वर्षे विश्वासाने कार्यरत. १,११,००० ते २०,११,००० रुपयांचे शेअर्स घ्या व १०% पर्यंत डिव्हिडंटचा लाभ मिळवा. डिव्हिडंटवर TDS नाही.
नागेबाबा मल्टिस्टेट E-Statement

E-Statement

आपल्या खात्याचे E-Statement दर महिन्याच्या १ तारखेला थेट आपल्या Mail-ID वर येते! अत्यंत सुरक्षित व जलद सेवा.
नागेबाबा मल्टिस्टेट OTP System

OTP System

आपल्या व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी OTP प्रणाली उपलब्ध! OTP मुळे ग्राहकांची ओळख निश्चित होते व फसवणूक टाळण्यास मदत होते.